Hindi, asked by LeoMatthews, 4 months ago

mulakhat lekhan of mother in marathi​

Answers

Answered by siddharth3791
5

Answer:

जीवनवृत्तांत, परिचय, किंवा मुलाखती हे प्रकार अलिकडे मराठी साहित्यात खूपच वेळा दिसू लागले आहेत. कुठलेही एखादे नियतकालिक उचला आणि उघडा, त्यात एक तरी परिचयात्मक लेख आलेला असलाच पाहिजे. एखाद्या अंकात एखाद्या गृहस्थाची मुलाखत नाही असे कोणी एखादा स्वत: छातीठोकपणे मला सांगेल तर मी स्वत: त्याची मुलाखत घेऊन ती छापवून आणेन. अमका अमेरिकेहून आला, आली त्याची मुलाखत ! तमक्याने ‘दंतमंजन’ शब्दकोड्यात बक्षिस मिळवले, आले त्याच्या यशस्वी आयुष्याचे रहस्य छापून ! तमक्याची शंभरी साजरी झाली, आला जीवनवृत्तांत! या सत्तर्‍या, शंभर्‍यांच्या इतक्या मुलाखती पाहिल्यात की मला आता वाटायला लागलय मी जर बरोब्बर पंचाहत्तराव्या वर्षी मेलो तर नंतर लगेच कोणीतरी माझीही मुलाखत घेऊन छापून आणील. आमच्याच काँप्लेक्स मधले मुलाखतमार्तण्ड श्रीयुत आण्णा आदवणकर यांनाच तो मान मिळावा अशी माझी इच्छा इथे मी नोंदवून ठेवतो.

GOOD AFTER NOON...

◦•●◉✿HOPE THIS WILL HELP YOU✿◉●•◦

.•♫•♬•HAVE A GREAT DAY•♬•♫•.

Similar questions