Mulakhat lekhan witn a vegetable render
Answers
Answered by
0
मुलाखात ही दोन व्यक्तींमध्ये होणारा सुसंवाद असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारते आणि समोरचा व्यक्ती त्याचे उत्तर देतो.
मुंबईत पोटापाण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते. ह्या महागाईच्या काळात भाजी विक्रेता कसा आपला धंदा करत असेल असा प्रश्र्न माझ्या मनात आला आणि मी काही त्याला प्रश्न विचारले.
१) दादा हा तुमचा मूळचा व्यवसाय का ?
२) गावातली शेती विकून तुम्ही मुंबईत भाजी विकायला का आलात ?
३) शेतीवर तुमची गुजराण होत नव्हती का ?
४) दिवसाला किती रुपयांचा माल विकला जातो ?
५) महिन्याला किती नफा होतो ?
Similar questions