English, asked by naitikgawali32, 11 months ago

mulakhat lekhn in marathi​

Answers

Answered by tejasvinikardekar85
2

आमचा परिसरातील पुरस्कृत एक समाजसेविकेची मुलाखत

.१. तुम्हाला समाजाप्रती काय वाटतं?

२. तुम्हाला समाजसेवेची प्रेरणा कशी मिळाली?

३. तुम्ही समाजकार्याची सुरुवात कशी केली?

४. ह्या वाटचालीमध्ये तुम्हाला सर्वात अधिक मदत कोणी केली?

५ . समाजात काय बदल झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं?

६. ह्या कार्यात कुठल्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागले?

७. पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं?

८. तुम्हाला लोकांचा सहयोग मिळाला का?

९. समाजसेवक म्हणून तुम्ही भविष्याबद्दल काय विचार केला आहे?

१०. भावी पिढी ला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

धन्यवाद

if you like my questions so brainliest my answer.

Similar questions