India Languages, asked by sarathkumaren8681, 7 months ago

mulgi vishay nibandh marathi

Answers

Answered by habibkhan4
0

Explanation:

शेजारच्या अनूदीदीला बाळ झालं म्हणून आम्ही आनंदात होतो. तर एका आजींनी विचारलं काय पेढा का बर्फी? छोटा तनय तर त्यांच्याकडं बघायलाच लागला. त्याला वाटलं, अरेच्चा.. ‘बर्फी’ म्हणजे तर रणबीर कपूर.. तो कसा काय इथं येईल.. वगरे. जोक्स अ पार्ट, पण उत्तर मिळाल्यावर आजी दीदीची चौकशीही न करता नाक मुरडून तरातरा निघून गेल्या.

मुलगी म्हणून संगोपन कसं झालं, ‘या सब्जेक्टवर लेख हवाय, असं सांगितलं गेलं. मनात आलं की, आजच्या जमान्यातही हा विषय दिला जातोय, हे कसं काय बुवा? मुलगा-मुलगी हा भेद अजूनही आहे का, तो का आहे, कसा आहे वगरे पॉइंट्सवर लिहायला मी कुणी स्पेशालिस्ट नाहीये. मी आहे एक ‘कॉमन गर्ल’, ‘कॉमन मॅन’सारखी ‘कॉमन गर्ल.’ सो, मी मला जे वाटतंय, मी आणि माझ्या मत्रिणी जे अनुभवतोय नि माझ्याभोवती जे घडतंय, ते सांगण्याचा प्रयत्न करणारेय.

Similar questions