India Languages, asked by jalpadoshi612, 1 year ago

my experience of rain eassy in Marathi​

Answers

Answered by ROCKSTARgirl
8

पावसाळा हा जवळजवळ प्रत्येकाचा आवडता ऋतू असतो.पावसाळा जून ते सेप्टेंबर महिन्यांपर्यंत असतो. उन्हाळ्यात लोकांना खूप त्रास होतो,गर्मीने जीव बेचैन होऊन जाते.तेव्हा सगळेजण पावसाची वाट पाहत असतात.

पावसाळा येताच निसर्गाचे रूप बदलून जाते.पहिल्या पावसात सर्वत्र मातीचा सुवास पसरतो.झाडे फुलांनी बहरून जातात.वातावरणात गारवा येतो.सगळीकडे हिरवळ पसरते.प्राणी,पक्षी,झाडे,मनुष्य सगळे खुश होतात.शेतकरी तर पावसाची चाहूल लागताच खूपच आनंदी होतो.

पावसात भिजायची मजाच वेगळी असते.लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळे कसली ही चिंता न करता पावसात भिजायला जातात.पावसाळ्यात धबधबे,टेकडी,समुद्रकिनारी,अशा जागेंवर फिरण्याची मजाच वेगळी असते. थंडगार वातावरणात गरमागरम चहा आणि भजी खायला लोकांना फार आवडते.

पण जेव्हा पाऊस अधिक प्रमाणात पडतो, तेव्हा लोकांना खूप त्रास सहन करायला लागतो.आर्थिक नुकसान तर होतोच पण जीवहानी सुद्धा होते.आपल्यासारखेच प्राण्यांनासुद्धा अधिक पावसाचा खूप त्रास होतो.त्यावेळी सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पावसाळा लोकांना नकोसा वाटतो.

Answered by 9417539691
2

Answer:

Explanation:

Hme Marathi NAHI aati because I am from Punjab

Similar questions