my favorite animal essay in marathi
in short
Answers
Answered by
1
Answer:
माझा आवडता प्राणी मांजर ह्या विषयावर आम्ही एक छोटा सुंदर मराठी निबंध आणला आहे कारण तुमच्या प्रमाणे मला हि मांजर कूप आवडते. तर चला निबंधाला सुरवात करूया .
मांजर पाहिली कि मला खूप आनंद होतो. मी मांजर दिसली कि लगेच तिच्या जवळ जाऊन तिला उचलतो आणि तिचे लाड करतो. मांजरीच्या अंगावर असलेले केस कूप सुंदर रंगाचे असतात आणि ते खूपच मऊ असतात ते मला खूप आवडतात.
मांजराचे डोळे खूप सुंदर असतात आणि ती त्या डोळ्यांनी अंधारत हि एकदम अचूक बघू शकते. डोळ्याप्रमाणे मांजरी चे कान कि नेहमी उभे असत्तात आणि त्याने ती कोणती हि बारीक हालचाल लगेच ओळखते. तिचे नाक हि काही कमी नाही कोणतीही तिच्या आवडीची वस्तू आणली कि तिला लगेच नाबग्ता कळते.
Explanation:
Similar questions
Chemistry,
1 month ago
Science,
3 months ago
English,
3 months ago
India Languages,
10 months ago
Math,
10 months ago