My favorite animal popat in marathi aise one page
Answers
Answer:
माझा आवडता पक्षी पोपट आहे . पोपटाचा रंग हिरवा असतो . त्याची चोच लाल रंगाची आहे .पोपट मिठु मिठु बोलतो . त्याचा आवाज गोड आहे . पोपट ला बोलायला शिकविले तर त्याला छान बोलता येते. त्याला पेरू ,डाळिंब,मिरची खायला खुप आवडते.
पोपट जंगलात झाडावर राहते. तो झाडाच्या पोकळीत राहतो। परंतु त्याला शिकारी पकडतात आणि पिंजरे मध्ये बंद करतात. त्यांचे स्वातंत्रता हिरावून घेतात . त्यांना गुलाम बनवतात . अशी त्यांची स्वदंत्रता हिरावू नये. त्यांना गुलाम बनवू नये . त्यांचं स्वातंत्र्य जंगलात आहे . त्यांना आकाशात निर्भयतेने उंच भरारी घेऊ द्या . हिच विनंती सर्वांना करेन . आपल जीवन कोणी हिरावून घेतला तर आपल स्वतंत्र हिरावून गुलाम केलेलं तुम्हा सर्वांना आवडेल का ? नाही नं,मग आपण असे वागू नये. हिच नम्र विनंती .
Explanation:
This is your answer
Hope it helps you
Please mark me as brainliest
If you want
It's not compulsory