My favorite hobby in dancing running drawing Sange music essay in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
search from google u will get better essay.......
Answered by
0
■■माझा आवडता छंद - नृत्य■■
प्रत्येकाला कोणता न कोणता छंद तर असतोच. कोणाला संगीताचा,कोणाला चित्रकलेचा, तर कोणाला एखादी वस्तू गोळा करण्याचा.
याचप्रकारे,माझा आवडता छंद आहे नृत्य.मला नृत्य करायला फार आवडते.
मला नृत्यची आवड माझ्या आईमुळे लागली. मी चौथीत असताना माझ्या आईने मला डान्स क्लासला पाठवायची सुरुवात केली होती.तेव्हापासून मला नृत्य फार आवडायला लागले.
नृत्य करताना मी माझ्या सगळ्या चिंता,दुख विसरून एका वेगळ्याच दुनियेत रमून जाते.मला नृत्य करताना खूप आनंद मिळतो.
हा छंद जोपासायला पैसा लागत नाही,फक्त एखाद्या गण्याची गरज असते. गाणी लावा आणि बिंधास्त,बेफिकीर होऊन नाचा, यामुळे नक्कीच आपले ताणतणाव कमी होते.तसेच नृत्य करून आपल्या शरीराचा व्यायाम ही होतो.
अशा प्रकारे,मला नृत्य करायला फार फार आवडते.
Similar questions