my favourite game essay in marathi
Answers
Menu
Hindi Essay | निबंध
मेरा प्रिय खेल
मेरा प्रिय खेल हॉकी है। वाह्य रूप से खेले जाने वाले खेलों में मुझे हॉकी सबसे अधिक पसंद है क्योंकि इसमें खिलाड़ी मानसिक एवं शारीरिक दोनों ही रूप में व्यस्त रहता है। हॉकी, भारत का राष्ट्रीय खेल भी है।
हॉकी एक ऐसा खेल होता है जिसमें दो टीम एक-दूसरे के विरुद्ध खेलती हैं एवं हॉकी स्टिक की मदद से विरोधी के खेमे में गेंद गोल में डालकर गोल करने का प्रयास करती हैं। हॉकी के वर्तमान में अनेक प्रकार हैं, यथा- फील्ड हॉकी, आइस हॉकी, रोलर हॉकी, स्लेज हॉकी और स्ट्रीट हॉकी।
में हॉकी का खेल बहुत पुराना एवं प्रिय है। ओलंपिक खेलों में हॉकी में भारत का गौरवपूर्ण स्थान रहा है। 1928 से 1956 तक का समय भारतीय हॉकी के लिहाज से स्वर्णिम रहा है। इस दौरान भारत ने 6 स्वर्ण पदक लगातार हॉकी स्पर्धा में प्राप्त किये
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघांत सामने होतात. प्रत्येक संघात ११ + ३ खेळाडू असतात. या खेळासाठी चपळता, काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यांवरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेटची रुंदी २२.९ सेमी असते. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते, यालाच 'पिच' किंवा खेळपट्टी म्हणतात. खेळपट्टीची रुंदी ५ फूट असते. मैदान सामान्यत: वर्तुळाकृती असते.
जेव्हा एक संघ फलंदाजी स्वीकारतो, तेव्हा दुसरा संघ गोलंदाजी पत्करतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बॅटची लांबी ३४ इंचांपेक्षा व रुंदी ४ ५ इंचांपेक्षा अधिक नसावी. बॅटचे वजन मात्र निश्चित नसते.
या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकार-षटकार मारणाऱ्या, अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.
सध्या कसोटी सामन्यांबरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. या प्रकारचे सामने लोकप्रिय झाले आहेत; कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेटवीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. आज सचिन तेंडुलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.
Hope it helps you !!