my favourite place Mahabaleshwar in Marathi essay
Answers
Answered by
12
Answer:
फिरण्यासाठी माझे सगळ्यात आवडते ठिकाण महाबळेश्वर हे आहे. महाबळेश्वर गिरिस्थान एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे.
महाबळेश्वर मध्ये फिरण्यासरखे खूप ठिकाण आहेत. इथे अगदी निसर्गमय वातावरण असते. येथील थंड वातावरणामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी इथे जाता येते. महाबळेश्वर तिथे वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
मी इथे ३-४ वेळा गेली आहे. इथल्या वेना लेक, प्रतापगड किल्ला, लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड, आर्थर सीट, विल्सन पॉइंट, सनसेट पॉइंट या ठिकाणांना मी भेट दिली आहे.
तसेच इथल्या प्रसिद्ध मॅप्रो गार्डन मध्ये खूप मजा येते.तिथे विविध ज्यूस, जैम, चॉकलेट, जेली मिळतात.इथला स्थानिक बाजार खूप प्रसिद्ध आहे.तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू
Explanation:
Hope it helps you
Similar questions
Math,
3 months ago
Geography,
3 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago
Computer Science,
11 months ago