India Languages, asked by namanjeet3140, 9 months ago

My grandmother 61 birthday celebration in marathi essay

Answers

Answered by tanvipurbhe123
2

Answer:

aj majhya ajiccha vadhdivas ahe. ti aaj 61 varshachi jhali ahe

Answered by Hansika4871
7

*Grandmother 61st birthday celebration essay in marathi*

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा दिवस असतो.

ह्या दिवशी आपला जन्म झालेला असतो व हा दिवस आपण नेहमी आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करतो. लहान असेपर्यंत वाढदिवस आहे कौतुकाचे गोष्ट असायचे. पण हळूहळू जसे आपण मोठे होत जातो आपण आपल्या कामात गुंतत जातो आणि कुठे ना कुठे वाढदिवस साजरा करण्याचा आपण टाळतो अथवा काही कारणांमुळे वाढदिवस साजरा करायचे राहून जाते. पण वृद्ध लोकांचा आपण पन्नासावा ,साठावा वाढदिवस एकदम जल्लोषात साजरा करतो. अशीच काही ची गोष्ट माझ्या आजीच्या 61 व्या वाढदिवसाची.

तीन मे रोजी अजिचा बर्थडे येतो. सकाळी सकाळी उठल्यावर मी आधी तिला देवळात घेऊन आलो. त्यानंतर आईने दुपारी चमचमीत जेवण तयार केले होते. आजीला आवडणाऱ्या पुरणपोळ्या आईने खास सकाळी सकाळी बनवून ठेवल्या होत्या. संध्याकाळी आम्ही पार्टी देखील ठेवली होती पण आजीला त्यातलं काहीच माहित नव्हतं. तिच्या सगळ्या जुन्या मैत्रिणींना आम्ही फोन करून बोलावले. एक छोटासा सभागृह मी आणि माझ्या बहिणीने सजवला होता. आजीला पाईनापल केक खूप आवडतो त्यासाठीच 61 आकाराचा केक सुद्धा आम्ही ऑर्डर केला होता. आजीला घेऊन मी सभागृहात पोचलो त्या आधीच सगळे मंडळी तिथे उपस्थित होते. आजी सगळ्यांना बघून चकित झाली व तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हे सगळं बघून खूप खूप झाली त्यानंतर आम्ही केक कापला. आजीला बरेच पुष्पगुच्छ भेट मिळाले. अशाप्रकारे आजीचा वाढदिवस आनंदमय झाला.

Similar questions