my home essay in marathi in brief 10 to 15 lines
Answers
Answered by
15
माझ्या घराचे नाव 'शांतता' आहे . माझ्या घरात भरपूर हवा व प्रकाश येतो . आम्ही भिंतींना छान रंग दिला आहे . त्यामुळे घरात प्रसन्ना वाटते.
माझ्या घरातील समान साधे; पण सुंदर आहे . माझ्यासाठी पुस्तकांचे कपाट आहे . माझे स्वत:चे अभ्यासाचे टेबलही आहे . आम्ही सर्वजण घर नेहमी स्वच्छ ठेवतो .
आम्ही सर्वजण हसतखेळत घर काम करतो . त्यामुळे सगळी कामे आनंदात होतात . रात्री आम्ही एकत्र जेवतो . जेवताना आमच्या छान गप्पा होतात .
कधी कधी आमच्या घरी पाहुणे येतात . कधी कधी माझे मित्र व मैत्रिणीही येतात, तेव्हा घर गप्पांनी गजबजून जाते .
माझे घर नेहमी प्रसन्न असते. मला ते खूप आवडते
Read more on Brainly.in - https://brainly.in/question/1125758#readmore

1
jsvejshsvqhajvegameibagsidgeksvsbdbdbsbdnd
find any sentence
Similar questions