My Mother essay in 15-20 sentences in marathi
Answers
Answered by
0
Answer:
जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.
माझ्या आईच नाव “___________” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.
Similar questions