English, asked by akhileshkanojia70, 6 months ago

my mother essay in marathi for 9th std​

Answers

Answered by nisha2425
9

नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या सर्वांसाठी आपल्यांना सर्वात प्रिय असणारी व्यक्ती म्हणजेच आपली आई वर माझी आई हा मराठी निबंध घेऊन आला आहे. तर मित्रांनो माझी आई हा मराठी निबंध आपल्या सर्वांना आपल्या आई प्रमाणे आवडेल अशी आशा आहे.

तर चला मित्रांनो मझी आई ह्या मराठी निबंधाला सुरवात करूया.

माझी आई

जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.

माझ्या आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.

मला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे.

आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.

शाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते.

आई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.

माझ्या साठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.

धन्यवाद

तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आई बद्दल काय वाटते आणि तुम्हाला तुमच्या आईवर किती प्रेम आहे, आम्हाला खाली comment करून कळवा.

Note:

माझी आई मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९,१०वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतो.

तसेच माझी आई निबंध मराठी भाषे मदे खालील दिलेल्या विषयांवर सुधा वापरला जाऊ शकतो.

❥Hᴏᴘᴇ ɪᴛ ʜᴇʟᴘᴇᴅ

ᴹᵃʸ ᴳᵒᵈ ᵏᵉᵉᵖ ᵘ ʰᵃᵖᵖʸ ᵃˡʷᵃʸˢ ツ

Attachments:
Answered by ARMY9394
22

Answer:

माझी आई

माझी आई माझे सर्वस्व आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझी खूप काळजी घेते. मला शाळेची तयारी करायला मदत करते. कामावरून येताना ती माझ्यासाठी नवीन पुस्तक घेऊन येते. जेवायला माझ्या आवडीचे पदार्थ करते. माझ्यासाठी कपडे आणते. ती रोज माझा आभ्यास घेते.

माझी आई घरातल्या सगळ्या व्यक्तींची खूप काळजी घेते. ती आमच्या घराला सुखी ठेवते. मी आजारी पडले तर ती माझी खूप काळजी घेते. मला भिती वाटली तर मी तिच्या कुशीत शिरते. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते.

Explanation:

Hope this helps you dear....

Similar questions