my self in marathi
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो! माझे नाव .. असे असून मी इयत्ता .. मध्ये शिकत आहे. माझे वय .. वर्षे एवढे आहे. मी ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचे नाव .. असे आहे. व माझी शाळा ही माझ्या शहरातील उत्तम आणि आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.
माझ्या कुटुंबा मध्ये एकूण .. सदस्य आहेत.
माझ्या कुटुंबात माझी आई-बाबा, काकू- काका, आजोबा, मी आणि माझ्या काकांचा मुलगा सोनू इत्यादी आम्ही सर्व एकत्रित आणि प्रेमाने राहतो.
माझा मध्ये अनेक चांगल्या सवयी आहेत. कारण मी माझी सर्व कामे वेळेत पूर्ण करतो वेळेला महत्त्व दिले पाहिजे हे मला माझ्या बाबांकडून मिळालेली शिकवण आहे. मी माझा अभ्यास वेळेवर पूर्ण करतो.
मला विविध झाडांची व फुलझाडांची लागवड करायला खूप आवडते. तसेच मला माझ्या घरातील सर्व सदस्यांची काळजी घ्यायला खूप आवडते. मी माझा नेहमीच दिनक्रम ठरवला आहे त्यानुसारच मी माझी सर्व कामे करतो.
मला माझ्या जीवनामध्ये एक यशस्वी डॉक्टर बनवायचा आहे आणि गरीब, अनाथ, गरजू लोकांची मदत करायची आहे.
Explanation:
please mark me as brainliest