'my self' write a 4 line short paragraph in Marathi
Answers
Answered by
2
you can add something in it
माझे नाव कुणाल देशपांडे आहे आणि मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. माझे वय १३ वर्ष इतके आहे. मी आज ज्या शाळेत शिकत आहे ती शहरातील सर्वात उत्तम शाळा आहे.
माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यामंदिर असे आहे. माझी शाळा ही माझ्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. मो नेहमी शाळेत चालत जातो.
Answered by
4
Here is ur answer ✏
माझे स्वत: चे राहूल . आय.एम.ए. स्टडीजमध्ये चांगले आहे मला नेहमीच प्रथम क्रमांक मिळतो. आणि आय.एम. व्ही.
मी माझ्या आई आणि वडिलांना प्रेम करतो . आणि मी अभ्यासांप्रमाणेच खेळामध्ये चांगला आहे
Similar questions