Social Sciences, asked by enjoysaurabh23, 2 months ago

न.1 तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो? व का? ते लिही.
कारण​

Answers

Answered by psubhaparamasivam
1

Answer:

translate the question in English

Answered by mad210216
4

वस्तूंचा संग्रह

Explanation:

  • मला वेगवेगळे रंगवलेले चित्रांचा संग्रह करायला आवडते.
  • चित्रकला हा माझा छंद आहे. त्यामुळे मी घरी वेगवेगळे चित्र काढतच असते.
  • या छंदामुळे मला चित्रांचा संग्रह करण्याची सवय लागली. मी गेल्या २ वर्षांपासून विविध चित्र गोळा करून ठेवली आहेत.
  • आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ २०० निरनिराळे चित्रांचा संग्रह जमा झाला आहे.  
  • चित्रांना पाहून माझ्या कल्पनेशक्तित वाढ होते व मला नवनवीन व विविध विषयांवर चित्र काढण्यास प्रेरणा मिळते.
  • चित्रांकडे बघून मी माझे सगळे टेंशन विसरून जाते व त्यांच्यातील सुंदर रंग पाहून मला फार आनंद होतो.
Similar questions