न 4) 6 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचा कर्ण 10 सेमी आहे तर त्या आयताची लांबी व
परिमिती काढा.
मराठी मधये
Answers
Answer:
आयताची लांबी 8 सेमी तर आयताची परिमिती 28 सेमी आहे.
Step-by-step explanation:
दिलेल्या आकृतीमध्ये आयत ABCD दर्शविलेला आहे.
रुंदी = AB = 6 सेमी
कर्ण = AC = 10 सेमी
लांबी = BC = ??
समजा,
मानूया, आयताची लांबी = x
∆ABC
(पाया) BC = x
(उंची) AB = 6 सेमी
(कर्ण) AC = 10 सेमी
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार,
(कर्ण)² = (उंची)² + (पाया)²
(AC)² = (AB)² + (BC)²
(10)² = (6)² + (x)²
100 = 36 + x²
100 - 36 = x²
64 = x²
x = √64
x = 8
आयताची लांबी = 8 सेमी
आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)
आयताची परिमिती = 2 (8 + 6)
आयताची परिमिती = 2 (14)
आयताची परिमिती = 28 सेमी
∴आयताची लांबी 8 सेमी तर आयताची परिमिती 28 सेमी आहे.
दिले :-
आयताची रुंदी 6 सेमी आणि कर्ण 10 सेमी आहे
शोधण्यासाठी :-
परिमिती
उपाय :-
लांबी ''l'' होऊ द्या
(कर्ण)² = (लांबी)² + (रुंदी)²
(10)² = (l)² + (6)²
(10 × 10) = (l × l) + (6 × 6)
100 = l² + 36
100 - 36 = l²
64 = l²
√64 = √l²
8 = l
आता
परिमिती = 2 (l + b)
परिमिती = 2(8 + 6)
परिमिती = (2 × 8) + (2 × 6)
परिमिती = 16 + 12
परिमिती = 28 cm