English, asked by taiba7562, 2 months ago

निबंध-कथालेखन खालील मुद्द्यांवरून कथालेखन करा. मुद्दे- शाळेत जाणारा कष्टाळू, प्रामाणिक मुलगा--वाईट मित्रांची संगत-- शिक्षकांना काळजी---मुलाला घेऊन बाजारात फेरफटका--- उत्तम प्रकारच्या आंब्याची खरेदी-----एक खराब झालेला आंबा---- दोन दिवसांनी पाहणी----नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब----संदेश.​

Answers

Answered by rautvedant482
8

Answer:

एका गावात एक मुलगा होता आता प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे त्याच्या या गुणामुळे शिक्षकांमध्ये हि प्रिय होता मात्र त्याला वाईट मित्राची संगत लागली अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले शाळा बुडवणे व्यसने करणे वाईट मार्गाला तो लागला त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने शिक्षकांच्या ती लक्षात आले शिकवण मिळावी म्हणून कानी त्याला एक दिवस बाजारात नेले तेथे काही चांगले आंबे घेतले त्यात एक सडका आंबा घातला सर्व आंबे त्याच्याकडे दिले दिवसांनी शिक्षकांनी त्याला अभ्या आणायला सांगितले बघतो तर काय सगळे आंबे नासले होते तेव्हा शिक्षकांनी तर त्याला समजून सांगितले जसे की एक आंब्यामुळे सगळे सोडले प्रमाणे खराब खराब मित्रांमध्ये राहून तुझे चांगले गुण नष्ट होत आहे मुझे भविष्य ही वाईट जात आहे विद्यार्थ्यावर परिणाम झाला त्याने मित्रांची संगत सोडून परत जोमाने त्याला लागून चांगली विषयाचे कास धरली

संदेश: वाईट संघात असल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागत

Similar questions