Hindi, asked by shindegautam56, 11 hours ago

निबंध लिहिला परीक्षेच्या निकालाचा दिवस : निकालाचा दिवस, भीतीचे वातावरण, आतुरता, निकाल जाहीर, अभिनंदनाचा वर्षाव
plz someone give me answer​

Answers

Answered by vaishnaviingulkar5
3

Answer:

त्याच्याशी बोलुन मला माझ्या दहावीच्या निकालाचा दिवस आठवला. निकालावरुन विषय निघालाय, पण सगळं सांगायला लागेल. आभ्यासाचं आणि माझं लहानपणापासुन अगदी घट्ट नातं होतं. मी कुठल्याही मन:स्थितीत असले तरी कायम आभ्यासाच्या जवळच असायचे. परीक्षेच्या काळात तर मला त्याच्याशिवाय इतर सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे अगदीच तुच्छ वाटायच्या. माझी आभ्यासाची पद्धत काहींना विचीत्र वाटायची काहींना कौतुकास्पद तर काहींना वेड! मला सगळं पुस्तक वाचलं की तसंच्या तसं पाठ व्हायचं. (इंजीनियरींगला सुरूवाती सुरूवातीला माझ्या लहानपणीच्या ह्या सवयीने अगदी घात केला होता! जाऊदे "इंजीनीयरींग या विषयावर लिहायला घेतलं तर आख्खी लेखमालिका तयार होईल, ते पुन्हा कधीतरी लिहेन.) आणि परिक्षेच्या काळात ते पुस्तक घेऊन सीलॅबस मधल्या सगळ्या सगळ्या प्रश्नोत्तरांची तीन वेळा मनातल्या मनात उजळणी करायची. हा तीन आकडा कसा काय माझ्या डोक्यात बसला होता माहीत नाही, पण एक ठाम विश्वास असायचा की तीन वेळा वाचलं नाही तर आपल्याला काही लक्षात राहणार नाही. एरवी पेपर लिहुन आल्यावर जेवुन वगरे आभ्यासाला बसलं की संध्याकाळ पर्यंत माझी तीन वेळा आरामात उजळणी व्हायची. पण जसजशी मी मोठ्या वर्गात गेले तशी तशी ही सवय मला रात्री बारा-एक वाजे पर्यंत जागं ठेवायची. भाऊ एखाद दोन तासात सगळं वाचुन, मग बाहेरुन खेळुन येऊन, रात्री जेवुन वगरे ९.३० पर्यंत बिछान्यावर अडवा पण व्हायचा!

Hope It will Helps You

Please Mark me As Brainliest

Answered by aadianshuman1234
0

Answer:

Hope it hels u

Explanation:

pls mark me as brainliest

Attachments:
Similar questions