English, asked by dipakcpatil, 21 days ago

निबंध लिहा
मी पाहिलेले सुंदर स्वप्न plz guys fast​

Answers

Answered by NAZrockG
0

Answer:

Ok bro hope it helps you and anyone see the pic before report it

Attachments:
Answered by xxitssagerxx
3

\huge\sf\{ ꧁ᴮᴬᴰ☯H₳Ɽ₴H꧂}

°°° मी पाहिलेले सुंदर स्वप्न °°°

  • सकाळी उठलो तेव्हा माझे दात खूप दुखत होते. वेदना असह्य होत होत्या. वाटत होते की शरीरामध्ये कोणताही अवयव दुखत असला तरी चालेल परंतु दाताचे दुखणे नको. सकाळी उठलो त्या वेळेपासून दात इतका ठणकत होता की मला कोणतीही गोष्ट चांगली वाटत नव्हती.

  • दात खूप दुखत असल्यामुळे आज शाळेला सुट्टी मिळाली होती. या सुट्टीचा आनंद मात्र अजिबात घेता येत नव्हता. डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर काही वेळ थोडासा आराम वाटला, परंतु संध्याकाळी पुन्हा त्रास सुरू झाला. तो त्रास होत असतानाच कशी झोप लागली ते कळलेच नाही.

  • सकाळी उठलो त्यावेळी मात्र थोडासा त्रास कमी झाला होता. चूळ भरून झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेले औषध ब्रशवर लावून दात घासण्यासाठी आरशासमोर उभा राहिलो. दात कसे पांढरेशुभ्र दिसत होते.

  • हळुवार दातांवर ब्रश फिरवायला सुरुवात केली होतीच. तितक्यात ज्या दातावर मी ब्रश टेकवला होता तो दात सरळ तोंडात पडला. पुढचे तीन दात पडले होते आणि मोकळ्या जागेतून ब्रश आरामात आत शिरला. माझी तर पायाखालची जमीनच सरकली असे झाले.

  • मी जोरात ओरडलो. माझा आवाज ऐकून आई पळत आली. मी आईला माझे पडलेले दात दाखवण्यासाठी हातात घेतले, तर अजून तीन चार दात हातात आले. आता तर मात्र मी जोर जोरात रडायला लागलो. काय आश्चर्य मी रडत असताना माझ्या तोंडातून अजून दात पडत होते.

  • माझे सर्व दात हळूहळू पडत होते आणि मी काहीच करू शकत नव्हतो. माझ्या गालामध्ये खोल खड्डे पडले. अगदी म्हाताऱ्या माणसांसारखे. आता तर कहरच झाला होता. मी खाली गदागदा लोळून हात पाय झटकून रडू लागलो.
Similar questions