निबंध लेखन –20 ते २५ ओळींचा निबंध लिहा - मी पक्षी बोलतोय
Answers
Answered by
1
Answer:
I think this is sanskrit
Answered by
1
मी पक्षी बोलतोय!
Explanation:
- कसे आहात मित्रांनो? मी तुमचा सखा एक पक्षी बोलतोय. आज मला असे पिंजऱ्यात पाहून तुम्हाला आनंद होत असेल परंतु मला इथे खूप दुख होत आहे.
- आधी मी तुमच्यासारखा आनंदात कुठेही हिंडायचो, फिरायचो. मी खूप सुखी होतो.
- माझा जन्म एका जंगलात झाला होता. तिथे मी माझ्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत खूप मजा करायचो. आकाशात ऊंच उडायचो. कोणत्याही झाडावर जाऊन बसायचो. स्वतंत्रपणे कुठेही हिंडायचो.
- परंतु, एक दिवशी एका शिकाऱ्याने मला जाळ्यात अडकवले व बाजारात आणून विकले. आज मी माझ्या मालकाच्या घरात एका पिंजऱ्यात अडकून राहिलो आहे.
- मला ही तुमच्यासारखे स्वतंत्रपणे राहायला आवडते. कृपया करून आम्हा पक्ष्यांना असं पिंजऱ्यात ठेवत जाऊ नका.
Similar questions
India Languages,
6 hours ago
History,
6 hours ago
Physics,
6 hours ago
Social Sciences,
11 hours ago
Math,
8 months ago