India Languages, asked by Rohitnarde, 1 year ago

निबंध लेखन करा 1) माझा आवडता खेळ. व हा निबंध फक्त हुशारम माणूस करू शकतो.

Answers

Answered by cusut5srBro1
12
Download Marathi essay app from play store
Answered by AadilAhluwalia
5

माझा आवडता खेळ

सर्वच खेळ तसे मला आवडतात, पण सर्वात जास्त मला कबड्डी खेळायला आवडते. माझा आवडता कबड्डीपटू प्रदीप नरवाल आहे. काबड्डीत प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात, पण प्रत्यक्ष मेदनात ७ खेळाडू खेळतात. खेळाचा शेवटी ज्या संघाचे जास्त गुण, तो संघ विजयी होतो.

कबड्डी माझा तानालाच नाही तर मनाला पण तरतरीत ठेवतं. मी मोठा होऊन देशासाठी कबड्डी खेळू इच्छितो.

Similar questions