India Languages, asked by holikaChavan, 6 months ago

निबंध लेखन
मॉनलाईन शिक्षणाचे फायदे व लोटे​

Answers

Answered by mangeshkendre8649
1

●फायदे

•कोरोना सारख्या महामारीत घरात राहून शिक्षण घेणे.

•वेगवेगळी माहिती मिळवणे.

•सुरक्षित राहून शिकवणे.

•घरी राहून काम करणे.

•पैसे,वस्तू,शिक्षण या सगळ्याच गोष्टी करणे.

•घरात राहून नातेवाईक,मित्रमंडळी,शिक्षक,समाज या सर्वांना कॉरोना पासून सुरक्षित ठेवणे.

•तोटे

•डोळे खराब होणे.

•डोकं दुखणे,डोळ्यांना त्रास होणे.

•वजन वाढणे,आरोग्य बिघडणे.

•फोनची लत लागणे.

•कंटाळा येणे,चिडचिड होणे.

•जेवणावर लक्ष न देणे.

Similar questions