India Languages, asked by seher04, 4 months ago

निबंध लेखन
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे​

Answers

Answered by ghugedeepa2
9

hope this help you

plz mark me as brainliest and thanks

Explanation:

ऑनलाइन शिक्षण: निबंध, फायदे व तोटे | online education essay in marathi

Mohit patilफेब्रुवारी ०७, २०२१

Online shikshan kalachi garaj marathi nibandh: आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे.

नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे.

परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी covid 19 होय. या एक वर्षात देशातील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढले. आज आपण ऑनलाइन शिक्षण या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया...

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ऑनलाइन शिक्षण काळाची गरज निबंध

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | online education essay in marathi

आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण चांगला शिक्षणाच्या बळावरच योग्य करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे.

Similar questions