निबंध लेखन on आवडता ऋतू
Answers
Answer:
pata nahi
make me Brainliest Answer
Answer:
माझा आवडता ऋतू - उन्हाळा (मराठी निबंध)
आज आपण उन्हाळा या ऋतुबद्दल बोलणार आहोत.
आपल्याकडे मुख्यतः तीन ऋतू मानले जातात. त्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू येतात. त्यात मला उन्हाळा हा ऋतू जास्त आवडतो.
आपल्यापैकी कित्येकांना हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू आवडतात पण उन्हाळा हा ऋतू खूप कमी लोकांना आवडतो त्यापैकी मी एक आहे. कारण उन्हाळा म्हंटल की उष्णतेच्या वाफा, प्रचंड गरमी आणि अंगाची लाही लाही होणे हे प्रकार होतात असे बहुतेकांचे म्हणणे आहे परंतु याच उन्हाळा ऋतूच्या काही चांगल्या बाजुही आहेत त्याबद्द्ल आज आपण बघूया.
उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या महिन्यात असतो. होळी हा सण येऊन गेला की हळू हळू उन्हाळा ऋतू आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या चार महिन्याच्या थंडीनंतर येणारा उन्हाळा हा ऋतू जसं जसा पुढे जात राहतो तसतसे आपल्याला वातावरणात उष्णता जाणवू लागते...
Explanation:
संपूर्ण निबंध वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया. www.sopenibandh.com