निबंध लेखन : 'प्लास्टिकच्या पिशवीचे आत्मवृत्त '
Answers
Answer:
जमाई - क्योंकि आपकी बेटी सिर्फ छिपकली से ही डरती ह
Explanation:
प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला बाजारात गेल्यावर प्लास्टिक ची पिशवी दिली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठीच हानिकारक सिद्ध होत आहे. प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवत
: आजच्या काळात प्लास्टिक प्रदूषण एक समस्या बनली आहे. आज प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक चा वापर वाढत आहे. भाजीपाला म्हणा की किराणा, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जातात.
प्लास्टिक च्या अतिवापराने निसर्गाला खूप नुकसान होत आहे. आज आपण प्लास्टिक मुक्त भारत या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. प्लास्टिक कधीही सडत नाही व त्याला पूर्णपणे नष्ट करणे देखील कठीण आहे. म्हणून आज आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम मराठी व प्लास्टिक बंदी चे फायदे पाहणार आहोत.
प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला बाजारात गेल्यावर प्लास्टिक ची पिशवी दिली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठीच हानिकारक सिद्ध होत आहे. प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवते.
आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. म्हणून जर आजच प्लास्टिक च्या उपयोगाला आळा घातला गेला नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या संकटात येईल.
आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. जसे शक्य होईल तेवढा प्लास्टिक बॅग चा उपयोग कमी करा, भाजीपाला किंवा कोणताही किराणा आणण्यासाठी कागदी अथवा कपड्याची बॅग वापरा. आज-काल लग्नसमारंभात जेवणासाठी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो प्लेट वापरल्या जातात. परंतु या एवजी आपण पारंपरिक मातीचे भांडे किंवा केळीचे पान वापरू शकतात. शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा उपयोग कमी करा. असे केल्याने प्लास्टिक ची समस्या आपोआप कमी होईल