English, asked by anitapatel34133, 6 months ago




२. निबंध लेखन
विज्ञानाचे फायदे तोटे Marathi ma

Answers

Answered by Varish7
3

Answer:

blah blag blah blag blah blahblah blah

Explanation:

ब्ला ब्ला ब्ला

  • blah blag blah blah
  •  \frac{yy \frac{ \frac{ \frac{y}{?} }{?} }{?}  \times \frac{?}{?} }{?}
Answered by nancyk71
6

Explanation:

विज्ञान आपल्या जीवनात अनेक बदल घेऊन आलेले आहे. मागील शतकात झालेल्या प्रचंड अभ्यासाने भौतिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. अशावेळी विज्ञानाने झालेले फायदे आणि नुकसान ओळखून आपले पुढचे पाऊल कसे असले पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात झाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे.

निबंध लेखन प्रकारात विद्यार्थ्याच्या बुद्धीची वैचारिक आणि काल्पनिक कुवत ओळखली जाते. विज्ञान शाप की वरदान हा विषय म्हणजे त्यांच्या वैचारिक क्षमतेचे परिपूर्ण आकलन करून देणारे असते. विज्ञानाचे फायदे आणि नुकसान अशा दोन्ही बाजू या निबंधात लिहायच्या ...

आपले रोजचे जीवन तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांनी व्यापून गेले आहे. त्याचा फायदा प्रत्येक जण करून घेत असतो. तुम्ही कुठल्याही पिढीतले असा, विज्ञानाचा उपयोग प्रत्येकाच्या आयुष्यात होतोच. मानवी जीवनातील इच्छा, सुखसुविधा सर्व काही विज्ञानाने पूर्ण केलेल्या आहेत.

HOPE IT HELPS _/\_

विज्ञानाची आस धरून ठेवणे प्रत्येकाला जमत नसते. विज्ञानवादी आणि विज्ञानविरोधी असे दोन पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. जे विज्ञानाचे तोटे सहन करतायेत किंवा त्यांची जाणीव तरी ठेवतायेत त्यांना विज्ञान एक शाप वाटत आहे, याउलट ज्यांना असे वाटते की मानवी आयुष्य फक्त विज्ञानामुळे पूर्णपणे सुविधापूर्ण झालेले आहे त्यांना विज्ञान एक वरदान वाटत आहे.

Similar questions