निबंध मी फुलपाखरू झालो तर
Answers
Answered by
25
Answer:
● मी फुलपाखरू झाले तर निबंध -
किती छान कल्पना आहे ना, मी जर फुलपाखरू झाले तर वाटेल तिथे फिरेल. मग मला कुठं जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. ना कसल्या वाहतुकीची गरज ना खड्यांची चिंता.
फुलपाखरू झालेली मी नवनवीन बागेत फिरेल, रंगेबिरंगी फुलांवर बसून त्यातला मधुर रस प्राशन करेल. किती सुंदर, बेधुंद जीवन असेल ना ते. कुणाची हुरहुर नसेल ना कुणाची कटकट. मग मी मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरी मजेत ठहलेल. खूप मज्जा येईल.
मी फुलपाखरु झाले तर माझ्या इवल्याश्या आयुष्यात होईल तेवढ्या नवनवीन प्रजातींच्या फुलांवर मधभक्षण करेल. मग मला कुठ जायला दरवजाची गरज भासनार नाही. कुणाच्याही खिड़की तुन आठ जाता येईल. स्वछंदी जगत येईल.
खरच हे स्वप्न एकदा पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे.
धन्यवाद...
plz mark as brain list
Similar questions