निबंध - माझा विदयार्थी जीवन in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
to to to to do
Explanation:
up to t upo do to to to do do to do do to do to do to to
Answered by
1
Explanation:
माझे विद्यार्थी जिवण हे सुंदर आहे मी माझ्या विद्यार्थी जीवनात आनंदी आहे मी सकाळी 7वाजता उठते माझी शाळा सकाळी 10ते संध्याकाळी 5 पर्यंत असते परंतू आता कोरोना ह्या महामारिमुळे आमचे तास ऑनलाइन होतात ह्या कोरोना महामारिमुळे आपल्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात भरपुर बदल झाले आहेत जसे की आपण दररोज शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचो पण आता आपण घरी बसुन ऑनलाइन शिक्षण घेतो , आपण भरपुर प्रमाणात मैदानी खेल खेळायचो पण आता आपल्याला जास्त बाहेर जाऊन मैदानी खेल खेळता येत नाही मैदानी खेळामूळे आपण दरोज आनंदी असायचो व खेळल्यामुळे आपल्यात 1वेगळीच स्फुर्ती असायची इत्यादी अनेक गोष्टी होत्या
Similar questions