निबंध : मी कोरोना योद्धा बोलतोय
Answers
कोरोना विषाणू विरोधात अनेक कोविड योद्धे लढत आहेत. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी सुद्धा काळजी वाटत आहे.
परंतु त्यातही आरोग्य सेवा, पोलिस विभाग, मनपा विभाग, ग्रामपंचायत विभाग व काही कर्मचारी.
हे सर्व आपले कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहेत. या योद्ध्यांची काळजी घेणारे योद्धेही पडद्या मागून सेवा देत आहेत.
अकोल्यातील जुने शहरातील किरणा व्यावसायिक डिम्पल कव्हळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले.
कोरोना महामारी मध्ये जुने शहरातील शिवनगर येथील डिम्पल कव्हळे (आर. के. टेलर) नावाने ओळखले जातात.
हे कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत. त्यांचे एक छोटेसे घरगुती किराणा दुकान आहे.
त्यावरच त्याच्या परिवाराचा संपूर्ण उदर निर्वाह चालतो. ते दुकानाचे काम सांभाळून सध्या कोरोना योद्ध्यांच्या सेवेत गुंतले आहेत.
शिवनकलेचे कौशल्य असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने तोंडाला लावण्याचे विविध प्रकारचे कापडी मास्क तयार करण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत त्यांनी जवळपास दोन हजार माक्स तयार केले आहेत. ते अगदी मोफत वाटली.
त्यांनी डॉक्टर, पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, वयोवृद्धांना हा मास्कचे वाटप केले. जुने शहरात जो मागेल त्याला त्यांनी अगदी मोफत मास्क उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना या जागतिक महामारी मध्ये माझा व माझ्या परिवाराचा थोडासा का होईना खारीचा वाटा म्हणून हा अल्पसा प्रयत्न करीत असल्याचे डिम्पल कव्हळे यांनी सांगितले.
कुणाला मास्क पाहिजे असल्यास त्यांनी शिवनगर, समाज मंदिर जवळ, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवानही कव्हळे यांनी केले आहे.
अश्या या कोविड योद्ध्याला माझे प्रणाम खरच जर प्रत्येक वैक्तीने काही न काही खारी चा वाट उचलून आपल्या जगाला यातून मुक्त करा व गरिबांना मदत करा जय हिंद जय भारत.
कोव्हिड-19शी लढताना आरोग्य सेवकांना योद्धा म्हणून गौरवलं जातंय. त्यांचं काम आहेच मोठं.
पण, मेक्सिकोमध्ये आरोग्य योद्धांसाठी ही रुग्णसेवा खरंच जीवावरचा खेळ झालीय. कारण, डॉक्टर आणि परिचारकांवर हल्ले होतायत. आणि हे हल्ले होतायत सामान्य नागरिकांकडून...
काय आहे हे प्रकरण?
हेही पाहिलंत का?
कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? - सोपीगोष्ट 79
कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'