निबंध- मी पाहिलेला गड"
Answers
Explanation:
hlo mate here's your answer
आम्ही पुण्याहून एस टी. बसने रायगड गाठले. हा डोंगराळ परिसर आहे. चारही बाजूंना पर्वते आहेत. जवळपास काही गावे वसली आहेत. पावसानंतरचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. सगळीकडे हिरवळ होती. हिरव्या घनदाट वृक्षांमुळे जंगलात असल्यासारखे वाटत होते. जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. समोर काळ्या दगडांची एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली. महाराष्ट्र शासनाने गड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती, गडावर देखरेख करण्यासाठी तेथे कायमस्वरूपी कार्यालयही होते.
किल्ल्याचे आतील दृश्य
त्यावेळी अनेक परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी आले होते. गेट उघडताच आम्ही सगळे गडाच्या आत शिरलो. समोर एक मोठा हॉल दिसला. मार्गदर्शकाने सांगितले की तेथे महाराजांचे दरबार असायचे. हॉलजवळ तोफांचे घर होते, जिथे मोठ्या तोफा ठेवल्या जात असत. हॉलच्या आजूबाजूला बऱ्याच मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचे सरदार, मंत्री इत्यादी त्या खोल्यांमध्ये राहत असत. पुढे चालत गेल्यावर गवताने वेढलेले एक मोठे मैदान दिसले. महाराजांच्या काळात येथे एक प्रचंड मोठी बाग होती असे समजले. त्याजवळच उंचीवर काही खोल्या होत्या. हा महाराजांच्या महालाचा भाग होता. मार्गदर्शकाने आम्हाला जिथे महाराजांची खोली होती ती जागा देखील दाखवली. जुन्या दगडी बांधकामामध्ये प्राचीन भव्यतेची छाप दिसत होती. ते सगळे पाहून आम्ही त्या काळात पोहचलो ज्या काळात शिवाजी महाराज रायगडमध्ये राहत होते. सुमारे दोन तासांनी आम्ही किल्ल्याबाहेर आलो.
i hope its help you mark as brainlist plz
Answer:
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.आसो मग आम्ही साधारण ७ च्या दरम्यान गडा वर पोहोचलो. आमच्या बरोबर सोलापूरचे एक इतिहास अभ्यासक होते जे आमाला इथली ऐतिहासिक माहिती देणार होते. मग आम्ही आवरून ९ वाजता निघालो आणि प्रथम आम्ही पावन खिंडीत पोहोचलो.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.आसो मग आम्ही साधारण ७ च्या दरम्यान गडा वर पोहोचलो. आमच्या बरोबर सोलापूरचे एक इतिहास अभ्यासक होते जे आमाला इथली ऐतिहासिक माहिती देणार होते. मग आम्ही आवरून ९ वाजता निघालो आणि प्रथम आम्ही पावन खिंडीत पोहोचलो.आणि आम्हाला इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी एकदम छान, लई भारी, पीच्चर टाइप माहिती संगीतली, ती न भूतो ना भविष्याती होती. त्या माणसाने जिवंत उदाहरण आमच्या डोळ्यासमोर त्या पावन खिंडीत प्रत्यक्ष उभा केले. आणि काय असेल तो काळ याची प्राचीती आली.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.आसो मग आम्ही साधारण ७ च्या दरम्यान गडा वर पोहोचलो. आमच्या बरोबर सोलापूरचे एक इतिहास अभ्यासक होते जे आमाला इथली ऐतिहासिक माहिती देणार होते. मग आम्ही आवरून ९ वाजता निघालो आणि प्रथम आम्ही पावन खिंडीत पोहोचलो.आणि आम्हाला इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी एकदम छान, लई भारी, पीच्चर टाइप माहिती संगीतली, ती न भूतो ना भविष्याती होती. त्या माणसाने जिवंत उदाहरण आमच्या डोळ्यासमोर त्या पावन खिंडीत प्रत्यक्ष उभा केले. आणि काय असेल तो काळ याची प्राचीती आली.तब्बल २१ तास बाजीप्रभू देशपांडे आणि जवळ जवळ ३०० सैनिक हा लढा देत कसा देत होते ते कळलं . शिवाजी महाराज आणि त्याचे मावळे काय करत असतील याची प्रचीती आली. अंगावर शहारे आले मी मनोमन त्या महान राजाला मनातून मुजरा केला. असच ते २ दिवस किल्या एकदम छान गेले. आनंद देशपांडे यांनी ह्या इतिहासाला पाया समजून कसे आपण आपल्या दैनंदिन जीवनात लढायला पाहिजे ती सांगितले.
होय नाय करत मी पन्हाळ गडावर जाण्याचा निर्णय घेतला. एक दोन मिर्त्राना विचारलो पण ते म्हणाले कि पन्हाळ गडावर काय नाय जाऊ नको वैगरे वैगरे.पण मी एका ट्रेक ग्रुप बरोबर जाणार होतो म्हणून काय वाटलं नाही कारण हे लोक सर्रास ट्रेक ला जाणारी होती.११ नोव्हे ११ ला आम्ही रात्री एक दीडला पुण्यातून निघालो रात्री चा प्रवास म्हणून मी खूप वैतागलो होतो कारण रात्रीची झोप हि माझी सर्वात आवडती गोष्टा जी मी कधीच compramise करत नाही.आसो मग आम्ही साधारण ७ च्या दरम्यान गडा वर पोहोचलो. आमच्या बरोबर सोलापूरचे एक इतिहास अभ्यासक होते जे आमाला इथली ऐतिहासिक माहिती देणार होते. मग आम्ही आवरून ९ वाजता निघालो आणि प्रथम आम्ही पावन खिंडीत पोहोचलो.आणि आम्हाला इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी एकदम छान, लई भारी, पीच्चर टाइप माहिती संगीतली, ती न भूतो ना भविष्याती होती. त्या माणसाने जिवंत उदाहरण आमच्या डोळ्यासमोर त्या पावन खिंडीत प्रत्यक्ष उभा केले. आणि काय असेल तो काळ याची प्राचीती आली.तब्बल २१ तास बाजीप्रभू देशपांडे आणि जवळ जवळ ३०० सैनिक हा लढा देत कसा देत होते ते कळलं . शिवाजी महाराज आणि त्याचे मावळे काय करत असतील याची प्रचीती आली. अंगावर शहारे आले मी मनोमन त्या महान राजाला मनातून मुजरा केला. असच ते २ दिवस किल्या एकदम छान गेले. आनंद देशपांडे यांनी ह्या इतिहासाला पाया समजून कसे आपण आपल्या दैनंदिन जीवनात लढायला पाहिजे ती सांगितले.आनंद देशपांडे यांनी खूप बारीक बारीक बारकावे सागितले. माची म्हणजे काय, किल्ल्याचे प्रकार किती, त्या काळात बांधकाम कशी करत असत, बांधकाम बघून किल्ला कोणी बांधला, ती बांधकाम असेच का बांधले आणि महाराजांची किल्ला बांधायची काय विचार सारणी होती.