India Languages, asked by Anonymous, 1 year ago

निबंध मराठी topic भक्ती

Answers

Answered by Sauron
23
दैनंदिन जीवनामध्ये समाजात अनेक जणांच्या भक्तीबद्दल कल्पना अनेक आहेत. अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या भक्ती बद्दलच्या व्याख्या समाजामध्ये दिसून येतात. सर्वसाधारणपणे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर भक्ती म्हणजे परमेश्वराची साधना ती पण निस्वार्थपणे. भक्ती म्हणजे कोणतेही लालच न करता केलेली प्रार्थना.


भक्ती म्हणजे भक्त आणि परमेश्वरा मधला एक दुवा. विविध प्रकारे मनुष्य परमेश्वराची भक्ती करतो. कोणी आपल्या लालच साठी करतो कोणी आपल्या स्वार्थासाठी करतो खरी भक्ती माहिती काय असते मीराबाई ने केलेली कृष्णासाठी केलेली कृष्णभक्ती जगजाहीर आहे


आजच्या काळात भक्तीचा बाजार मांडला आहे ती खरंच भक्ती आहे का की अंधश्रद्धा ? रोज नवीन नवीन साधू बाबा ढोंगी बाबा आपल्याला दिसून येतात.भक्ती उपासना प्रार्थना च्या नावाखाली ते अनेक काळे धंदे वाईट धंदे करतात आपल्या हातात असते की कितपत त्याच्या अधीन राहून अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे की भक्तीचा खरा मार्ग अवलंब करायचा.
Similar questions