निबंध पावसाळा
मुदये-पाऊस येण्यामगोदरखे वातावरण
पावसाळयास सुरूवात
अचाबकटोणाश
वातावरणातील बदल अचानक दंग
भरपूर पाऊस
निसर्गमोलचिबमातीया
सुगंध
विस्कळीत जनजीवन
लोकांची तारांबळ लहान मुले पशु-पक्षी
यांना झालेला आनंद
रेनकोट
सर्वत्र आनंद
Answers
उन्हाळ्यातपावसाळा हा जुने महिन्यापासून सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. जगामध्ये सर्व ठिकाणी पावसाळ्याचे पर्जन्यमानाचे प्रमाण वेगवेगळे असते.
काही देशामध्ये एकदाच पावसाळा येतो तर काही ठिकाणी दोनदा येतो. पाऊस हा उष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात होतो.
कारण दिवसभर असलेल्या जास्त तापमानामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढते आणि त्याचे रुपांतर पाण्यामध्ये होऊन पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. पाऊस पडला कि मातीमधून सुगंध वास येतो.
पावसाचा आनंद
Essay On Rainy Season in Hindiपाऊस हा सगळ्यांचा लाडका आहे कारण प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पाऊस पडल्यावर लहान मुले वाहत्या पाण्यामध्ये होड्या बनवून सोडतात.
तर काही पावसात चिंब भिजून मजा करतात. काही लोक पावसाचे पाणी ओंजळीत घेऊन दुसऱ्यांना भिजवतात.
तसेच काही मुले पावसात भिजत “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा असे गाणे म्हणत पावसाचा आनंद घेतात.
निसर्गाचे वर्णन
पाऊस पडण्याआधी पूर्ण धरती उन्हाने तापलेली असते. तसेच दररोज जास्त ऊन पडल्यामुळे सर्व झाडे करपून जातात. तसेच जास्त उन्हामुळे सगळे पाण्याचे स्त्रोत सुकतात.
त्यामुळे सगळे पशु – पक्षी पाण्याच्या शोधात असतात. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. परंतु पाऊस पडल्याने सगळी झाडे हिरवीगार होतात. उन्हाने तापलेल्या वातावरणातगारवा येतो. सर्व झाडांना नवीन जीवनदान मिळते.
पाऊस हा कधी – कधी धो – धो कोसळतो तर कधी – कधी कधी रिमझिम पडतो. त्यामुळे सर्व नदी – नाले पाण्याने भरून वाहू लागतात. त्याचबरोबर सर्व शेतकरी सुद्धा आनंदित होतात.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
शेतकरी आपल्या पिकांसाठी पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. तसेच इंद्र देवाला विनवणी करतात. इंद्र देवाला पावसाचा स्वामी मानला जातो.
जेव्हा पावसाळा सुरु होतो तेव्हा शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतात. कारण शेतीसाठी पाणी आवश्यक असते. जर शेतीसाठी मुबलक पाणी नाही मिळाले तर शेती चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही.
म्हणून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी खूप खुश होतात आणि काहीच महिन्यामध्ये शेतामध्ये पिके डोलू लागतात.