निबंध -रोजनिशी डायरी in marathi
निबंध -रोजनिशी डायरी in marathi
Answers
Answered by
44
देवाने माणसाला तल्लक मेंदू जरी दिला असला तरी सर्वच गोष्टी माणसाच्या लक्षात राहतात असे नाही. काही गोष्टी विसरणे साहजिक आहे. पण जर त्या गोष्टी कुठे लिहून ठेवल्या तर ?? बरोबर ओळखलत मी तुम्हाला आज डायरी च महत्त्व सांगणार आहे.
डायरी एक अशी वही ज्यात आपण आपले विचार (जे आपल्याला सुचतात) , कविता (जी आपल्या मनात बनते) व दिनक्रिया लिहून ठेवतो. लिहिल्यानंतर ते सहजच आपल्या लक्षात राहतात व आपण ते पुर्ण करतो. काही लोकं आपल्या नातेवाईकांचा वाढदिवस सुद्धा त्यात नमूद करतात
Similar questions