India Languages, asked by dineshpatel37157, 9 months ago

निबंध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी मित्रास प्रथम पुरस्कार अभिनंदन करणारा पत्र लिहा​

Answers

Answered by sonkarrekha652
12

Answer:

अ.ब.क

०१, सहजीवन सोसायटी,

नाशिक- १२३४५६.

१२ जून, २०१९.

प्रिय समीर,

तुला आंतरशालेय कवितालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असे समजले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.तुझ्या कविता या साध्या, सोप्या शब्दांत पण मनाला भिडणा-या असतात.

माणसाकडे एखादी तरी कला असावी. तुझ्याकडे लेखनाची कला आहे तिला जप. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

पुन्हा एकदा अभिनंदन.

कळावे,

तुझा मित्र,

अ.ब.क

Similar questions