निबंध वाहने बंद झाली तर plzzz rply fast it's urgent
Answers
HEY MATE SRY I DON'T KBOW THSI ANSWER
आजच्या धावत्या काळात आपल्याला कामासाठी अथवा कुठे फिरण्यासाठी वाहनाची गरज लागते. वाहन ते दुचाकी किंवा चार चाकी हे हल्ली सगळ्या परीवरामध्ये असतेच. वाहन बदलत्या काळाची गरज झाला आहे असे म्हंटले तर त्यात काही आश्चर्य चकित गोष्ट नाही.
आणि अश्या काळात जर वाहन बंद झाले तर बापरे खूप कठीण परिस्थिततून वाट काढायला लागेल. जी लोकं वाहने ऑफिस ला जायला वापरतात त्यांना खूप त्रास होईल कारण काही लोकांना ऑफिस ला जायला स्वतःचे वाहन हाच पर्याय असतो. ज्या लोकांचे व्यवसाय फिर्तीचे असतात त्यांना सुद्धा गर्दीत बस मध्ये अथवा ट्रेन ने प्रवास करायला लागेल. कुठच्याही जागेवर वेळेवर पोचता येणार नाही आणि काम अपूर्ण राहिल ज्याने करून नुकसान होईल. वाहने बंद झाली तर धान्य, उपयुक्त गोष्टी, प्रॉडक्ट्स जे ट्रक ने भारतात इम्पोर्ट होतात ते सुद्धा होणार नाहीत व आपण उपाशी राहू. अश्या प्रकारे ही कल्पना खूप भयानक आहे.