Hindi, asked by rehan9865, 3 months ago

निबंधलेखन- कोरोना संकट
कोरोना महामारी,
उगम,
संकटाची व्याप्ती,
दुष्परिणाम,
सुपरिणाम,
काय शिकलो,​

Answers

Answered by samanarizvi144
73

Answer:

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल

.मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?

सध्या देशात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहर अशी बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतच आहे.

त्यामुळे सरकारांना आता एक्झिट स्ट्रॅटजीचा विचार करावा लागणार आहे.

भारतात अनेक केंद्रीय तसंच राज्य सरकारमधले नेते आता स्पष्ट संकेत देत आहेत की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कामकाज सुरू करावं लागणार आहे. हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे.

या संकटातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग असू शकतात-

Explanation:

i hope it's helpful to u..❤

plz Mark me brainlist

Similar questions