निबंधलेखन
- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा :
० वर्णनात्मक
दुजाभाव नाही
हसतखेळत ज्ञान
विषयाचे सखोल आम
आवडते
शिक्षका
शिक्षिका
शिस्तप्रिय
सहजसुलभ जानार्जन
Answers
Answer:
माझी आवडती शिक्षिका
Explanation:
नीटनेटके फिक्या रंगाची साडी, केसांचा अंबाडा अशा साध्या पेहरावातील माझ्या आवडत्या शिक्षिका म्हणजे मालुबाई. मालवणी आम्हाला इंग्रजी व मराठी हे दोन विषय शिकवतात. पुस्तकातील एखादा धडा किंवा कविता त्या इतक्या तल्लीन होऊन शिकवतात की मुले अगदी रमून जातात. रोज फ्लावर स्वच्छ अक्षरात एक सुविचार लिहून त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगतात. कधीकधी त्या इतिहासातील शूरवीरांच्या गोष्टी अतिशय रंगवून सांगतात. आपला वर्ग ठेवण्याच्या बाबतीत त्यांचा अगदी कटाक्ष असतो. कधी कोणी बेशिस्त वागले तर त्याला बाई खूपच रागवतात. पण थोड्यावेळाने त्याला त्याची चूक नीट समजून देतात.
कोणाची तब्येत बरी नसेल तर त्याची प्रेमाने चौकशी करतात. गावातील लोकांनाही त्या नेहमी मदत करतात. कोणा विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले तर त्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करतात. अशा आमच्या मालुबाई आम्हाला फार आवडते.
please mark my answer as brainliest if it helped you:)
thank you so much♥