नाभि कांचा भांड्याचे नेतृत्व कोणी केले?
Answers
Answered by
0
Explanation:
अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे जाताना कानांवर टक-टक आवाज पडायचा. या आवाजातही एक लय असायची. जी आपसूकच मठारकाम करणाऱ्या बांधवांकडे लक्ष वेधायची. गरिबाचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील तांबे पितळाच्या भांड्यांनी कधीकाळी देशभरातील ग्राहकांची पसंती मिळवित नाशिकला वेगळी ओळख मिळवून दिली. द्राक्ष अन् चिवड्यासाठी प्रसिद्ध नाशिक तांबे पितळाच्या भांड्यांसाठीही प्रसिद्ध करण्याचे काम केले तांबट अर्थात कन्सारा समाजबांधवांनी. नाशिकच्या जडण-घडणीच्या सुमारे साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाचा हा समाज साक्षीदार आहे.
कन्सारा म्हणजे कांस्यकार. कांस्य म्हणजे तांबे. कांस्य काम करणारा तो कन्सारा. हा समाज मूळचा गुजरातचा.
Similar questions