नौबत या वाद्याबद्दल पाच ओळी माहिती लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
अर्थ : मोठा डंका.
उदाहरणे : विजयी सैन्याचे नौबत वाजवून स्वागत केले
समानार्थी : नौबद
अर्थ : एक प्रकरचा मोठा नगारा.
उदाहरणे : रणांगणावर युद्धाची सुरवात नौबती वाजवून केली.
समानार्थी : डंका
Similar questions