निबद्यक्र
- 2
* पर्यावरण रक्षण-स्व सरक्षण
पर्यावरण स्नेही मित्रमंडळ-नायगाव
कचयापासून खतनिर्मिती
कचरा व्यवस्थापन - माहितीपुस्तीका
उपलब्ध
*
वरील निवेदन वाचा व पत्रलेखन करा.
कचर्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी माहितीपुसितकाची
मागणी करणारे पत्र मंडळाच्या अध्यक्ष यांना लिहा.
Answers
Answered by
7
Answer:
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात घन कचऱ्याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे.
लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. यादृष्टीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय स्वागतार्ह योजना शासनाने सुरू केली आहे. त्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आवश्यक आहे. असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पर्यावरण रक्षणाबरोबरच ते एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.
Explanation:
hope u understood
Similar questions