India Languages, asked by king07081, 7 months ago

निंबध लिहा.
मोबाईल कायमचाच बंद झाला तरमोबाइल बंद झाले तर ​

Answers

Answered by kumudajyotisarada
2
मोबाईल फोन बंद झाले तर ……. हा निबंध मला माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला आहेत आणि मी हा निबंध तुमच्यासाठी लिहित आहेत. मोबाईल फोन एक बोलण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहेत आणि आजच्या काळात या यंत्राशिवाय राहूच शकत नाही अशी परिस्थिती तयार झाली आहेत.
मोबाईल फोन बंद झाले तर …….आपल्यास कोणतीही गोष्ट नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रीणीना सांगायची असेल तर आपण ती सांगू शकणार नाही . जर कोणतीही अकस्मात बातमी राहिली तर ती सांगण्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याला पाठवावा लागेल. आपण कुणाशी चाटिंग करतो म्हटलो तर ती शक्य होणार नाही.
Similar questions