India Languages, asked by pm667718, 1 month ago

न.२ चूक किंवा बरोबर ते सांगा. १. बुद्धिमान मानवालाच युरोपमध्ये क्रोमॅनॉन म्हणून ओळखले. २. कुशल मानवाने तोडहत्यार बनवले. ३. शक्तिमान मानवाने इमारती बांधल्या होत्या. ४. नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते.​

Answers

Answered by bhausahebbhagul142
36

Answer:

एक नं - बरोबर, दोन नं - बरोबर, तीन नं - चुक, चार नं - चुक

Similar questions