नीचे की दो संख्याओं को जोड़कर ऊपर की संख्या बनती है इसी नियम को मानते हुए संख्या में नारों को पूरा करें 11 12 13 14 15 उन्नति
Answers
Step-by-step explanation:
#स्थळ:- पुणेच
#आजची सकाळ
मी:- अरे व्वा, आज चक्क शिरा...! किस खुशीमें?
सौ:- काही नाही, सहजच...
आज 'इंटरनॅशनल मेन्स डे' आहे ना... म्हणून! ☺
मी:- तू पण घे की थोडा, आणि बच्चूला ठेवलाय का?
सौ:- अहो तुमच्यापुरताच केलाय, मला नकोय... अन् बच्चू गोड पदार्थाला तोंड लावत नाही, माहितीये ना?
मी:- अच्छा, पण शिरा मात्र मस्त जमलाय हं...! असा आधी कधी खाल्लाच नाही...
काजू, बदाम, चारोळी, वरून सढळ हाताने साजूक तूप... आता इथून पुढे असाच करत जा!
सौ:- अहं,,, आता परत असा नाही जमणार?
मी:- का गं?
सौ:- अहो दिवाळीचे चार-पाच रव्याचे लाडू उरलेले होते, तुम्हा दोघांना किती आग्रह केला तरी कुणी खाईना.... मग ते बारीक केले, त्यात पाणी टाकून गॅसवर शिजवले, गरमागरम शिरा तैय्यार... परत असाच शिरा करायला शिळे लाडू कुठून आणू?
गिळा आता पटापट....!
Step-by-step explanation:
208
100 108
48 52 56
23 25 27 29
11 12 13 14 15