World Languages, asked by sayyad46, 10 months ago

नाच रे मोरा आंब्याच्या बनात यात सुप्रसिद्ध बालगीत आला कोणी संगीत दिले आहे पु ल देशपांडे सुधीर फडके राम लक्ष्मण या फिर अनंदं​

Answers

Answered by sam78614
18

Answer:

p l deshpande gives music to this song

Answered by halamadrid
4

Answer:

"नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या सुप्रसिद्ध बालगीताला पु.ल. देशपांडे यांनी संगीत दिले आहे.या गाण्याचे गीतकार ग. दि.माडगूळकर आहेत.

Explanation:

पु.ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे एक प्रसिद्ध लेखक होते.ते एक लोकप्रिय संगीतकार,गायक,वक्ते,चित्रपट व रंगमंच अभिनेते सुद्धा होते.विविध शैलींमध्ये त्यांनी लेखन केले आहे.ते त्यांच्या विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत.

Similar questions