नाच्या लावा. अगट उत्तरे बगट 1. दिशादर्शक ( 2. कर्कवृत्त ( 3. ग्रीनीच रेखावृत्त । 4.0°चे अक्षवृत्त 5. पूरतट ( ) अ. 23- अंश उत्तर अक्षवृत्त ब. जागतिक प्रमाणवेळ ) क. नदीचे संचयन कार्य ) ड. दिशा ओळखण्यासाठी ) ई. मकरवृत्त फ. विषुववृत्त
Attachments:
Answers
Answered by
12
पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.
रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.
Answered by
6
Answer:
answer above
hope it helps
Attachments:
Similar questions
Social Sciences,
19 days ago
Geography,
19 days ago
Science,
19 days ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Chemistry,
9 months ago
Social Sciences,
9 months ago