नाचक्की होणे वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
4
Answer:
नाचक्की होणे
अर्थ : अपमान होणे
अर्थ : अपमान होणेवाक्यात उपयोग : मुलाच्या गैव्यवहारप्रकरणी स शाळेची गावात नाचक्की झाली
Answered by
2
चारचौघात अपमानीत होणे.
वाक्यात उपयोग-
- राजेशने वर्गात वाईट कृत्य केल्यामुळे संपूर्ण वर्गासमोर त्याची नाचक्की झाली.
- कार्यालयातून नेहमी काहीतरी चोरण्यात पटाईत असलेला राहुल आज अचानक पकडला गेल्यामुळे सर्वांसमोर त्याची नाचक्की झाली.
- राजेशची मुलगी घरातून पळून गेल्यामुळे संपूर्ण समाजात त्याची नाचक्की झाली.
- वर्षभरापासून करत असलेल्या प्रयत्नानंतर देखील प्रोजेक्ट न मिळाल्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीची नाचक्की झाली.
वरील उदाहरणांवरून असे लक्षात येते की नाचक्की होणे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अपमान होणे.
वाक्यप्रचार म्हणजे काय?
ज्या वेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळे शब्द एकत्र येतात व त्यांचा विशिष्ट असा अर्थ घेतला जातो व तो घेण्यात येणारा अर्थ हा त्या शब्दांचा मूळ अर्था पेक्षा वेगळा असतो त्यावेळेस त्या शब्द समूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.
दिलेल्या वाक्यप्रचारांचा वापर एखाद्या वाक्यात करणे म्हणजेच वाक्यात उपयोग करणे होय.
वाक्यप्रचार आणि त्याचा वाक्यात उपयोग बद्दल अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/18230380
https://brainly.in/question/19857021
#SPJ3
Similar questions