Social Sciences, asked by snehaldongare765, 3 months ago



नागांबिगा स्वामीच्या सान्निध्यात किती वर्षे राहिल्या. ​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Hey mate,

here is your answer

नागा साधूचे जग अनेक गूढ रहस्यांनी भरलेले आहे. कुंभमेळा सुरू होतच नागा साधु अचानक दिसतात आणि मेळा संपला की ते गायब होतात. त्यानंतर, ते पुढच्या कुंभमेळा किंवा अर्ध-कुंभमध्येच दिसतात.साधूंच्या आखाडा परंपरेनुसार प्रत्येक आखाड्यात एक कोतवाल असतो. दीक्षा पूर्ण झाल्यानंतर नागा साधू आखाडा सोडून जंगलात जातात. त्यानंतर साधू आणि आखाडा यांच्यात समन्वय साधण्याचं काम कोतवाल करतात.

Similar questions