Art, asked by prashanthon28920, 2 months ago

नागीण' या कथेतील आशय सूत्र आणि ग्रामीणत्व
सविस्तर नसूय करा​

Answers

Answered by drutigavhade2005
10

उद्या नागपंचमी. या नावाशी साधम्र्य असणारा आजार म्हणजे ‘नागीण’. जसे या सणाबद्दल काही गैरसमज समाजात प्रचलित आहेत, त्याचप्रमाणे या आजाराबद्दलही आहेत. नागिणीचा पूर्ण वेढा पडला, उतरलेली नागीण पूर्ण गोल झाली, तिची दोन्ही टोके जुळली की, माणूस मरतो इत्यादी अनेक गैरसमज ऐकायला मिळतात. नागाला जसे दूध, अंडे दिले जाते तसेच नागीण या आजारावर लेपासाठी अंडय़ाचा व गेरूचा वापर केला जातो, काही ठिकाणी तर वारुळाची माती लेपासाठी वापरली जाते.

Answered by vaibhavpatilganeshpu
0

Answer:

या प्रश्नाचे उत्तर काय आहे

Similar questions